माजी आमदार राजु तिमांडे पोहचले शेतकऱ्यांच्या बांधावर, नुकसानीची केली पाहणी, सरकारने तत्काळ मदत करण्याची मागणी
रब्बीच्या हंगामात झालेल्या वादळी पाऊस विजेच्या गडासह पडलेल्या गारपीटामुळे गहु, हरभरा, ज्वारी इत्यादि पिकाच्या नुकसानीची माजी आमदार प्रा.राजू तिमांडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व पिकांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून…
