रेती तस्करीत ट्रॅक्टरसह आरोपीला अटक,कारवाईने तस्करांचे धाबे दणाणले
वरोरा (सं.). जिल्ह्यातील रेती घाटांचे डेपो लिलाव झाले असले तरी रेतीचे डेपो अद्याप रेती विक्रीस सुरू झाले नसून बांधकामे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने काही रेती घाटांवरून छुप्या पद्धतीने रेतीची चोरी…
