राळेगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने स्व. इंदिरा गांधी यांची जयंती साजरी
देशाच्या माजीपंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांची जयंती दिं १९ नोव्हेंबर २०२३ रोज रविवारला शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने क्रांतीचौक येथे साजरी करण्यात आली आहे. यावेळी सर्वप्रथम स्व.इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून…
