मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला सकल मराठा समाज शिरपूली यांचा पाठिंबा!
महागाव:-तालुक्यातील शिरपूली येथील सकल मराठा समाजाने आज गुरुवार दि.२६ ऑक्टोबर २०२३ रोजी तहसीलदार महागाव यांना निवेदन देऊन अंतरवाली सराटी जि .जालना येथे कालपासून सुरू झालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा…
