पांढऱ्या सोन्याचे भाव कोसळले शेतकऱ्यांचे नियोजन कोलमंडले
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर राळेगाव यावर्षी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापसाच्या उत्पादनात कमालीचे घट झाली आहे त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागल्याने शेतकऱ्यांचे नियोजन कोलमंडले आहेत.कापसाचा भाव…
