आष्टोणा ग्रामपंचायत येथे प्रजासत्ताक दिनी उपसरपंच शंकर वरघट यांच्या हस्ते ध्वजारोहण
राळेगाव तालुका प्रतिनिधी -रामभाऊ भोयर ग्रामपंचायत आष्टोणा येथे 26 जानेवारी रोजी 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व…
