शेतकऱ्यांसाठी खुश खबर : शेतकरी कर्जमाफी योजनांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यबाई अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी दोन लाखांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे.राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी असून दोन लाखांपर्यंतच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याचा…
