बुलढाणा अर्बन सत्तावन लाख रुपये सोने अपहार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात बिटरगाव(बु)पोलीस स्टेशनची चमकदार कारवाई
प्रतिनिधी::प्रवीण जोशीढाणकी ढाणकी शहरातील बुलढाणा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये मोठ्या प्रमाणात चार ऑगस्ट रोजी सोने अपहार झाला होता त्यानुसार तक्रारदार मुग्धा विवेक देशपांडे (विभागीय व्यवस्थापक) बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी विभाग यवतमाळ…
