ढाणकी येथील प्रजापती विश्वकर्मा फलकाचे नामकरण
प्रतिनिधी: प्रवीण जोशी दिनांक ३ फेब्रुवारी शुक्रवारला एका स्थानिक चौकाला प्रजापती श्री विश्वकर्मा असे नामकरन करण्यात आले तत्पूर्वी कला व कौशल्या चे आराध्य दैवत प्रजापती श्री विश्वकर्मा यांच्या प्रतिमेला पुष्पहार…
