भारतीय डाकघराची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना “सुकन्या”चे लाभ घेण्याचे आवाहन
प्रतिनिधी प्रवीण जोशीढाणकी प्रत्येकच क्षेत्रामध्ये स्त्रीने आपला ठसा उमटविला असून महात्मा फुले यांनी स्त्री मधील हे कौशल्य गुण वेधून स्त्रीला शैक्षणिक क्षेत्रात प्राधान्य दिले म्हणूनच आज तिने शिक्षण क्षेत्रात आणि…
