गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सरपंच विक्रम राठोड पोहोचले मंत्रालयात ,राज्य पर्यटन मंत्री श्री मदन येरावार यांची भेट
लोकहित महाराष्ट्र उमरखेडतालुका प्रतिनिधी: संदीप जाधव. उमरखेड मध्ये असलेल्या मेट या गावाची सौंदर्य निर्मिती करण्यासाठी घरकुल, घरोघरी नळ, स्वच्छालय, रस्ते, पांदण रस्ता,सभा मंडप, मंदिरे व मंदिराच्या ठिकाणी गट्टू, व विहिरी…
