चिंचोली येथे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान
कारंजा घाडगे/प्रतिनिधी/पियूष रेवतकर कारंजा (घा):- तालुक्यातील २७ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्याने चिंचोली या ग्रामीण भागातील घरांची मोठे पडझड होऊन अनेक ग्रामस्थांच्या घरावरील…
