विजेची तार तुटल्याने रेल्वे गाड्या उशिरा ,नवी दिल्ली-चेन्नई मार्गावरील अनेक गाड्यां खोळंबल्या
वरोरा, २५ एप्रिल नवी दिल्ली-चेन्नई रेल्वे मार्गावर वरोरा नजीक मंगळवार, २५ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास एका रेल्वेगाडीच्या आकड्यामुळे विजेची तार तुटली. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला आणि पुढच्या…
