ढाणकी शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ ढाणकी शहरात आठवडी बाजार परिसरात असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरातील त्यांच्या 103 व्या जयंतीच्या निमित्ताने प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांच्या…
