ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत जाहीर करा :वंचित बहुजन आघाडीची मागणी
प्रतिनिधी::प्रवीण जोशीयवतमाळ उमरखेड तालुक्यात 20 व 21 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील प्रत्येक गावातील सर्वच शेतकऱ्यांच्या शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, कापूस, सोयाबीन ,ऊस ,हळद ,मूग, उडीद, तीळ, तुर ,…
