वाघिणीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार :- वाघिणीचा नेमका मृत्यू कशाने?
प्रतिनीधी : नितेश ताजणे, वणी पांढरकवडा उपवनसंरक्षक कार्यालयाअंतर्गत घाटंजी वनपरिक्षेत्रातील मांडवा शिवारातील तळ्याजवळ शनिवार ला एका पट्टेदार वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने वनवर्तुळात खळबळ उडाली आहे. २८ जानेवारीला सकाळी…
