शेतात काम करत असताना शेतकऱ्यांचा करंट लागून मृत्यू,चार दिवसाआधीच केली होती विद्युत विभागाला तक्रार
सहसंपादक:- रामभाऊ भोयर राळेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या टाकळी येथील शेतकरी विठ्ठल कुळसंगे वय वर्ष अंदाजे 70 हे आपल्या शेतात पेरणी व टोबनी करन्यासाठी शेतात मजूर घेऊन गेले असता…
