भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅव्हल्सने दिली टिप्परला धडक ; चालक जागीच ठार, दोन प्रवासी जखमी
प्रतिनिधी:सुमित चाटाळे, पांढरकवडा पांढरकवडा शहराजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वर नागपूर कडून येणार्या ट्रॅव्हल्सने रोडवर उभ्या असलेल्या टिप्परला धडक दिली त्यामुळे चालक हा जागीच ठार झाला असून दोन प्रवासी जखमी…
