कंत्राटदारांचे साखळी उपोषण संपन्न, राळेगाव: माजी मंत्री प्रा.वसंत पुरके यांच्याशी चर्चा करताना तालुक्यातील कंत्राटदार
सहसंपादक : रामभाऊ भोयर राज्य शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या लोकोपयोगी योजनांमध्ये तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते इमारती व पुलाची बांधकाम अशी विकासात्मक कामे पूर्ण केल्या जातात परंतु मागील एक वर्षापासून विविध…
