पुणे येथील कोयता हल्ला मधील बचाव करणाऱ्या दिनेश मडावी यांचा सत्कार,महेश भोयर मित्र परिवाराकडून आयोजन
सहसंपादक : रामभाऊ भोयर पुणे सदाशिव पेठ येथे काही दिवसा आधी एका मुलीवर जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयता घेवून आलेल्या तरुणाला रोखण्यासाठी पुढे आलेल्या तीन तरुणा पैकी एक तरूण राळेगाव तालुक्यातील…
