शेवटच्या दिवशी जिल्ह्यात 105 उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल
चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी (दि.29) चंद्रपूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात एकूण 105उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. 70- राजुरा विधानसभा मतदारसंघात निनाद चंद्रप्रकाश बोरकर (अपक्ष), रेशमा गणपत चव्हाण (जनवादी पार्टी), भूषण मधुकरराव फुसे (अपक्ष), प्रवीण रामदास सातपाडे…
