भाऊसाहेब कोल्हे सभागृह राळेगाव येथे कांग्रेस पक्षाचे बि. एल. ए. चे एकदिवसीय प्रशिक्षण संपन्न
सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विधानसभा मतदार संघातील राळेगाव, कळंब, बाभुळगाव तालुक्यातील बि. एल. ए. ना आज दिनांक 29/9/2024 रोजी मुंबई येथील प्रशिक्षक तुषार…
