महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तसेच R M C क्लब आयोजित भव्य हाॅप पिच क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वाटपासह समारोप
महाराष्ट्र नवनिर्माण सेना खंडाळा तसेच R M C क्लब आयोजित भव्य हाॅप पिच क्रिकेट स्पर्धा चा आज निरोप समारंभ जिल्हा परिषद शाळेच्या आवारात खंडाळा येथे पार पडला कार्यक्रम च्या अध्यक्ष…
