Cmpl चड्डा कंपनीत कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात स्थानीक कामगारासह छावा क्षात्रवीर सेनेचे बसले उपोषणाला.
राजुरा: Cmpl चड्डा कंपनीत कामगारांवर होत असलेल्या अन्याया विरोधात साखरी, पौनी, राजुरा मधे स्थानीय मराठी कामगार उपोषणाला बसले आहे. कंपनी मध्ये ८०% मराठी कामगार घ्यावे असा कायदा आहे पन तसे…
