आष्टा,बोरी,मेंगापुर शेतकरी हवालदिल तालुका अधिकारी यांनी तात्काळ सर्वे करून शासनाकडे अहवाल सादर केला पाहिजे – मधुसूदन कोवे
शेतकऱ्यांवर अशी नैसर्गिक अस्मानी संकट येत असले तर शेतकऱ्यांना मदत आणि सहकार्य करण्याची जबाबदारी तालुक्यातील प्रशासन अधिकारी यांनी घेतली पाहिजे असा हल्लाबोल मा.मधुसुदन कोवे अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच यांनी केला…
