जिल्ह्यात डेंग्यू सह अन्य रोगाचे डोके वर , पाण्याचे डबके साचू देऊ नका,रुग्णांनी उपचार लवकर घ्या आरोग्य प्रशासनाचे आवाहन
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर(9529256225) गेल्या काही महिन्यापांसून राळेगांव तालुक्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक गावात साथीचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येते आहे. विशेषतः डेंगू चे रुग्ण प्रत्येक गावात असून सोबतच साथीचे रुग्ण…
