चंद्रपूर जिल्ह्यातील शेततळी व शेतबोडी लाभार्थ्यांचे अनुदान प्रलंबित,आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी घेतला पुढाकार.
प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांना दिले निवेदन. चिमूर महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे व शेतबोडी या योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला असता अनुदान प्रलंबित असल्याने…
