पिक कर्ज देण्यास विलंब करणाऱ्या बँकांवर कारवाई करा :मनसेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
प्रतिनिधी:रामभाऊ भोयर, राळेगाव लोकहीत महाराष्ट्र राळेगाव ग्रुप ला जॉईन करा https://chat.whatsapp.com/LxTeSXkCdRO0LxBSA9SlKJ राळेगाव(यवतमाळ):- खरीप हंगाम चालु झाला असतांना सुद्धा काही बँकां मुद्दाम शेतकऱ्यांना पिक कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना…
