हिमायतनगर नगरपंचायत कार्यालयाकडून माहिती व वर्तमानपत्रांची देयके देण्यास टाळाटाळ
प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर हिमायतनगर| येथील नगरपंचायत कार्यालयात कार्यरत असलेले जनमाहिती अधिकारी यांनी माहीतीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ चालविली आहे. तर लेखा विभागातील लेखाधिकारी यांनी वर्तमान पात्रात…
