सरकार च्या विरोधात राष्ट्रव्यापी प्रतिमात्मक डिग्री जलाओ आंदोलन,भारतीय बेरोजगार मोर्चा, केळापूर तालुका यांच्या वतीने प्रतिकात्मक डिग्री जाळून निषेध व्यक्त केला आहे.
दिनांक १७ मे २०२१ / पांढरकवडा प्रतिनिधी:सुमित चाटाळे कोरोना महामारी मुळे संपूर्ण देशभरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु लॉकडाऊन मुळे मागील वर्षापासून आत्तापर्यंत १३ करोड पेक्षा जास्त नोकर्या गेल्या…
