सास्ती-बल्लारपूर विभागातील गोवरी हजेरी नोंदणी कार्यालय डंपरच्या धडकेत जमीनदोस्त, चार जण गंभीर जखमी
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा राजुरा : काही दिवसांपासून सास्ती बल्लारपूर एरियाच्या वेकोलीमध्ये गलथान कारभारामुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे आणि आज त्याचा पुन्हा एक नमुना पहावयास मिळाला आहे, वेकोली गोवरी हजेरी…
