महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधुन राष्ट्रवादि कांग्रेस पार्टि पोंभूर्णा तफै रक्तदान शिबिराचे आयोजन
पोंभूर्णा:- देशात कोरोना या घातक विषानूने थैमान घातले असून आरोग्य यंत्रना सक्षम व्हावी गरजूंना रक्त वेळेवर उपलब्ध व्हावे या निस्वार्थ भावनेने राष्ट्रवादि कांग्रेस पार्टि पोंभूर्णा यांच्या वतीने महात्मा ज्योतीबा फुले…
