सुशगंगा पॉलिटेक्निक वणी येथे गणराज्य दिन साजरा
आज भारताच्या ७४व्या गणराज्य दिनाचे औचित्य साधून सुशगंगा पॉलिटेक्निक वणी मध्ये ध्वजारोहणमान, प्रदिपजी बोनगिरवार अध्यक्ष स्वावलंबी शिक्षण संस्था वणी,,, यांचे हस्ते करण्यात आले प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मान, डॉ, प्रशांत…
