ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी सजग राहणे गरजेचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, जागतिक ग्राहक दिनी उत्कृष्ट सेवा देणाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन केला सन्मान
सहसंपादक : रामभाऊ भोयर ग्राहक म्हणजे बाजारपेठेचा राजा आजच्या जागतिकरण स्पर्धात्मक युगात हा ग्राहक राजा अतिशय महत्वाचा भाग झाला आहे ग्राहक बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल आणि खरेदी विक्रीचा केंद्रबिंदू आहे. सध्या…
