मुले पळविणाऱ्या टोळीची अफवा :ठाणेदार बोस साहेब यांनी घेतला आढावा
प्रतिनिधी: प्रवीण जोशी,ढानकी सध्या राज्यात एकच अफवा चालू आहे ती म्हणजे मुले पळवणाऱ्या टोळीची. राज्यात तसेच जिल्ह्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून व जनतेतून मुले पळवणारी व शरीराचे अवयव काढून विकणारी टोळी…
