शेवाळा येथील आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकच्या दारी उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न
कृष्णा पाटील चौतमाल ता. प्रतिनिधी हदगांव हिंगोली / नांदेड - आज शेवाळा येथे आपली वारी निष्ठावंत शिवसैनिकांच्या दारी ही संकल्पना घेऊन संपूर्ण हिंगोली जिल्हा मध्ये ज्येष्ठ निष्ठावंत शिवसैनिकांचे सत्कार करून…
