तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चिमुर येथे शहिदांना श्रद्धांजली
जो शहीद हुवे है उनकी जरा याद करो कुरबानी दि.१६ ऑगस्ट २०२२ रोज मंगळवारला चिमुर येथे चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्यलढयात चिमुर क्रांती भुमितील अमर शहिदांना अभ्यंकर मैदान…
