न्यू इंग्लिश हायस्कूल मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त भारताचा नकाशाची प्रतिकृती बनूवन ध्वजवंदन
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) न्यू इंग्लिश हायसकुल व कनिष्ट महाविद्यालय, राळेगाव येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त विविध उपक्रमा अंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट रोजी शाळेतील विद्यार्थ्यांना मैदानावर एकत्रीत करून भारताचा…
