तिरळे कुणबी परिचय मेळाव्यात 140 वर -वधूनी नोंदवला सहभाग
( परिचय पुस्तिकेचे प्रकाशन, मान्यवरं|सह समाज बांधवाचा उत्स्फूर्त प्रतिसाद )
सहसंपादक: रामभाऊ भोयर राळेगाव तालुका तिरळे कुणबी समाज संघटना द्वारे( दि.25) वडकी येथील कोकाटे सभागृह येथे उपवर -वधूवर परिचय मेळावा घेण्यात आला.या वेळी उदघाट्न सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री माणिकराव ठाकरे,…
