बदलत्या काळानुसार राष्ट्रसंतांच्या विचारांची गरीमा कमी होताना दिसत आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी ही खंत आहे – मधुसूदन कोवे गुरुजी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) देशात समता नांदवा! ग्राम जयंतीचा मंत्र देवु नवा "' हे राष्ट्रसंताचं क्रांतीकारी ब्रिद वाक्य मनातल्या मनात गुण गुणाव लागतं आहे ही खंत आज स्वातंत्र्याच्या अमृत…
