छत्रपती संभाजी नगरच्या राजसाहेबांच्या सभेसाठी वाशीम मधून 500 महाराष्ट्र सैनिक दाखल होणार-मनिष डांगे
वाशिम - येत्या १ मे रोजी संभाजीनगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या होणार्या सभेबाबत आढावा व सभेच्या तयारीसाठी स्थानिक अकोला नाका परिसरातील न.प. व्यापारी संकुलामधील मनसेच्या राजगर्जना…
