एक बैलं जोडी… अन् त्यामागे उभा राहिलेला गावं :-ठोंबरे कुटुंबाला मिळाली नवी उमेद
आगी नंतर चे आक्रंदन…मदतीचा हात ठरला आधार.. सहसंपादक : रामभाऊ भोयर राळेगाव येथील मारोती ठोंबरे यांच्या गोठ्याला पंधरवाड्याआधी अचानक आग लागल्यामुळे दोन गायी व एक बैल मृत्युमुखी पडले. या आगीत…
