गाडगे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा संपन्न
दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी गाडगे महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंतरगाव येथे गाडगे महाराज पुण्यतिथी व स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन मा.सुनीलभाऊ वरारकर,माजी सभापती, पंचायत समिती वणी…
