ढाणकी:चार महिन्यापासून बंद अवस्थेतील डी.पी. दुरुस्त करणे शेतकऱ्यांचा आक्रोश (निवेदनाद्वारे शेतकऱ्यांची मागणी.)
प्रतिनिधी प्रवीण जोशी ढाणकी. यावर्षी निसर्गाने शेतकऱ्याची जनु थट्टाच केलेली दिसते. जणू काही संकट या वर्षी शेतकऱ्यांची साथ सोडताना दिसत नाही. बऱ्याच शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट , काहींना पूर पिढीने,…
