पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर
चंद्रपूर, दि. 11 फेब्रुवारी: राज्याचे पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि.13 फेब्रुवारी 2022 रोजी…
