राळेगाव तालुक्यातील गुजरी येथील शेतात जळून शेतकर्त्याचा मृत्यू, सांत्वनाच्या सौजन्यचाही लोकप्रतिनिधीना विसर
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) अक्षरशः देहाची राखरांगोळी होणे, स्वतःच लावलेल्या आगेच्या ज्वाळानी जीवनयात्रेचा करूण अंत घडून येणे . उतार वयातील हा असा मृत्यू वेदनादाईच. ज्याच्या वाट्याला तो आला त्याच्याही…
