कु.डॉ. प्रणाली खडसे हीची घांटजी ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधिकारी पदावर नियुक्ती
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) यवतमाळ जिल्ह्यातील घांटजी येथील रहिवासी असलेले शिक्षक अशोकराव खडसे यांची कन्या कु.डॉक्टर प्रणाली खडसे हीची ग्रामीण रुग्णालय घांटजीयेथे वैद्यकीय अधिकारी म्हणून या पदावर नियुक्ती झाल्याने…
