सावरखेड येथे सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी
राळेगाव तालुका प्रतिनिधी-रामभाऊ भोयर (9529256225) सावरखेड येथील वार्ड क्र.1 मधील अंगणवाडी मध्ये सावित्रीबाई फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली ,गावातील सर्व बालक वर्ग व माता या कार्यक्रमाला हजर होत्या,सावित्रीबाई फुले यांचे…
