पाईकमारी अंगणवाडी केंद्रात जागतिक महिला दिन साजरा
समुद्रपुर, तालुका प्रतिनिधी मनवरशेख आज दी ८मार्च २०२२ रोजी भारतातील पहील्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाची गंगोत्री क्रांति ज्योती सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन,पाईकमारी, अंगणवाडी केंद्र क्र.११७येथे जागतिक महीला, दिवस साजरा…
