पप्पू देशमुखांच्या लढ्याला अभूतपूर्व यश,235 दिवसापासून सुरू असलेल्या आंदोलना यशस्वी सांगता
सर्व कामगारांचे वेतनही मिळणार व पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेशही देण्यात आले थकीत पगार व किमान वेतनाच्या मागणीसाठी मागील 235 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनविकास कामगार सेनेच्या सुरु असलेल्या चंद्रपूर शासकीय वैद्यकीय…
